Thursday, February 25, 2010
कफ प्रकृती
कफ प्रकृतीची त्वचा असलेल्यांनी कडु आणि आंबट चवीचा आहार घेतल्यास त्वचेतील कफ दोषांचे संतुलन होते.
Wednesday, February 24, 2010
शक्तीवर्धक उपाय
१) संत्र्यामध्ये जवळ जवळ ४० टक्के व्हिटॅमिन्स असतात.
२) रोज एक केळ तुपाबरोबर खावे.
३) बदामाची खीर खावी.
४) रोज एक डिंक लाडु खावा.
५) रोज ओल्या खोब-याचा एक तुकडा आणि एक खारीक खावा.
हे काही शक्तीवर्धक उपाय.
२) रोज एक केळ तुपाबरोबर खावे.
३) बदामाची खीर खावी.
४) रोज एक डिंक लाडु खावा.
५) रोज ओल्या खोब-याचा एक तुकडा आणि एक खारीक खावा.
हे काही शक्तीवर्धक उपाय.
Subscribe to:
Posts (Atom)