Friday, November 5, 2010

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


॥ यशाचा प्रकाश ॥
॥ किर्तीचे अभ्यंग स्नान ॥
॥ मनाचे लक्ष्मी पुजन ॥
॥ संबंधाचा फराळ ॥
॥ प्रेमाची भाऊबीज ॥
॥ समृद्धीचा पाडवा ॥
॥ अशा मंगलसमयी ॥
दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

No comments: