वाचता वाचता....
माझ्या वाचनात आलेली बहुपयोगी माहिती...
Showing posts with label
बघा विचार करा
.
Show all posts
Showing posts with label
बघा विचार करा
.
Show all posts
Sunday, September 28, 2008
बघा विचार करा!
· ज्याने आपुलकी गमावली त्याने सर्वस्व गमावले.
· मन प्रसन्न ठेवल्याने दु:खे दूर होतात, बुध्दी स्थिर राहते.
· सर्वांवर प्रेम करा, काही जणांवर विश्वास ठेवा, वाईट मात्र कोणाचेच करु नका।
· सत्य
कशाच्या बाहेर नाही तसेच सत्याच्या बाहेरही काही नाही.
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)