वाचता वाचता....
माझ्या वाचनात आलेली बहुपयोगी माहिती...
Wednesday, February 24, 2010
शक्तीवर्धक उपाय
१) संत्र्यामध्ये जवळ जवळ ४० टक्के व्हिटॅमिन्स असतात.
२) रोज एक केळ तुपाबरोबर खावे.
३) बदामाची खीर खावी.
४) रोज एक डिंक लाडु खावा.
५) रोज ओल्या खोब-याचा एक तुकडा आणि एक खारीक खावा.
हे काही शक्तीवर्धक उपाय.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment